स्वरसावल्या

240.00

या कथासंग्रहात एकूण पंचवीस कथा आहेत. या कथांमध्ये, अंधश्रद्धा दूर करावी मनोविकारांवर डॉक्टरी उपचार करावे असा संदेश दिला आहे. तरुणांना प्रेमात किती सावध असायला हवं हे यात सुचविलेले आहे. माणसाचे तीन शत्रू असतात. एक तोंड, दुसरा पैसा व तिसरा मृत्यू होय. टिचभर पोटाच्या खळग्या भरण्यासाठी असलेल्या प्रयत्नात जीवन गुदमरते आहे. सामान्याहूनही सामान्य, कधीही प्रकाशात न झळकलेले, कुणीही सत्कार न केलेले जीवन एका दिवशी संपेल हा संदेश कथांमधून दिलेला आहे.

स्वर सावल्या
लेखक : शुभांगी पासेबंद
पृष्ठे : १६०
किंमत : रु. २४०/-

Description