September 27, 2022

महायोगी शिव गोरक्षनाथ

संपूर्ण भारतीय द्विपकल्पात गोरक्षनाथांच्या पाऊलखुणा आहेत. मध्ययुगातील अस्थिर व अंधाऱ्या कालखंडात झालेल्या अशा दिव्य व्यक्तिमत्वाविषयी मिथकांची अवघी सृष्टीच उभी राहिली असल्यास ...

स्टालिनग्राड

स्टालिनग्राडची लढाई दुसऱ्या महायुद्धातील सर्वांत हिंसक लढत ठरली. जर्मनीचा त्यात दारुण पराभव झाला. किंबहुना तो तिचा इतिहासातील सर्वांत मोठा पराभव ...

हिप्पोक्रेटिसची शपथ

हिप्पोक्रेटिसच्या शपथेचे प्रामाणिक अनुसरण करणाऱ्या एका प्रसूतिशास्त्राच्या तज्ञ महिला डॉक्टरचे हे लेखन वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नव्या गोष्टी उजेडात आणते. डॉक्टरांवरचा ...

काय समजलीव ?

काय समजलीव? मधल्या कविता या जुन्या ग्रामसंस्कृतीचं रोमँटिक स्मरणरंजन नाहीत. आपल्या गावगाड्याच्या लोक रहाटीशी एकरूप झालेला हा कवी आहे.या गावातल्या ...

मी प्रतिभा बोलतेय

वैद्यकीय क्षेत्रातील माझ्यासारख्या माणसाला क्रीडाक्षेत्रात समव्यवसायी व्यक्ती भेटणे हा अनेक अर्थाने आनंदाचा क्षण वाटतो. महाराष्ट्र राज्याच्या महिला खो-खो संघाच्या कर्णधार ...

राजमाता श्रीमंत बायजाबाई शिंदे (१७८४- १८६३)

डॉ. अजय अग्निहोत्री यांनी आपल्या मराठी लेखणीतून मराठा इतिहासातील लोकप्रिय शासक राजमाता श्रीमंत बायजाबाईसाहेब शिंदे यांच्या व्यक्तिरेखेला न्याय तर दिलाच, ...

सर्व भाषा भारतीय कविता दर्शन

सर्व भाषा भारतीय कविता दर्शन या निवडक अनुवादित कविता संग्रहाच्या निमित्ताने विविध भारतीय भाषांमधील काव्यपरांपरा आणि समकालीन जाणीवांचा हा धावता ...

मोहर

शेकडो कवी - लेखकांनी कोकणची पृथगात्मक भूमिवैशिष्ट्ये आपल्या लेखनातून उलगडून दाखवित या अक्षरवैभवात भर घालत हा सिलसिला चालू ठेवला आहे ...

अनघा वार्ता – Anagha Varta

अनघा वार्ता हे आमचे त्रैमासिक वाचा....

संपर्क

Anagha Prakashan

16, Shree Sadichha, Mithbunder Road,
Opp Valmiki Nagar, Near Sadguru Garden,
Chendani, Thane (East) 400603

Phone : 9769603239 / 9769603240 / 9769603241
Email : amolmnale30@gmail.com


आमचे काही लेखक

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
डॉ.महेश केळुसकर
डॉ भारतकुमार राऊत
डॉ.विलास खोले
जोसेफ तुस्कानो
डॉ मनोज चोपडा
प्रकाश लेले
रमेश उदारे
वैभव साटम
दिलिप ठाकुर
ए आर नायर
चंद्रकांत बढे
चंद्रकांत भोंजाळ
टी एन परदेशी
डॉ नीता पांढरीपांडे
डॉ. विजय पांढरीपांडे
दिलिप सावंत
न गो राजुरकर
न.गो.राजुरकर
ना.ज.जाईल
पंढरीनाथ कोळी
प्रतिभा चौधरी
भारत सासणे
माधवी घारपुरे
मुक्ता केणेकर
लक्ष्मण घागस
विनायक चिकणे
शुभांगी पासेबंद
संभाजी सावंत
सदानंद संखे
स्वाती पाचपांडे
स्वाती लोंढे