Sale!

पटावरच्या सोंगट्या

350.00 340.00

Description

गेली पाच दशके औद्योगिक संबंध व कायदे क्षेत्रात झालेले बदल अनुभवण्याचा योग एक व्यवस्थापन कर्मचारी व नंतर सल्लागार या भूमिकेतून आला. लेखक विलास गावडे यांच्या या कथासंग्रहात औद्योगिक संबंध पाहणाऱ्या व्यवस्थापकाला कामगार,युनियन,कामगार कायदे कारखान्यातील वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या तऱ्हा आणि स्वभाव असलेले अधिकारी यांच्याशी समन्वय साधून औद्योगिक संबंध आणि शांतता सुरळीत राखण्याची काय काय कसरत करावी लागते व त्याचबरोबर कामगार कायद्याचे ज्ञान,व्यवस्थापकीय कौशल्य व क्षमता संबंधित व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये व परिणामांचे भान याचा अचूक अभ्यास करून त्यासाठी रणनीती आखावी लागते. ‘पटावरच्या सोंगट्या’ या कथासंग्रहातून श्री.विलास गावडे यांची ही अनुभवसंपन्नता ठाई ठाई प्रतीत होते.

शंकरपाल देसाई

व्यवस्थापन सल्लागार