मनगंध

100.00

मनाचं रूप डोळ्यांना दिसत नाही पण ते कित्येक वेळा लावण्यालाही लाजवतं. मनाला एक प्रकारचा गंध आहे पण निश्चित नाव नाही म्हणून तो गंध मनगंध. या कथांमधील पात्र आदर्शवादी अथवा आदर्शवादाकडे झुकलेली आहेत. आजची पिढी पितृऋणासारख्या गोष्टीत स्वतःला फारसं अडकवून घेणारी वगैरे नाही. जीवनाविषयी सर्वत्र माणसाला असलेली आसक्ती आणि त्यापायी माणसा-माणसातले हेवेदावे, मत्सर उत्पन्न होतात, आपल्याला काय मिळवायचं होतं हे माणसाला जेव्हा समजत नाही तेव्हाच तो फसलेला असतो अशा कथांमधून जीवन दर्शन घडविलेले आहे.

मनगंध (तिसरी आवृत्ती)
लेखक : माधवी घारपुरे
पृष्ठे : १०२
किंमत : रु. १००/-

Description