कथायात्रा ( हिंदीतील निवडक ५१ कथा) खंड :२

700.00

गेल्या शतकात हिंदी कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. पण गुलेरीजी आणि प्रेमचंद यांच्यापासून ते अगदी आजच्या तरुण लेखकांपर्यंत सुमारे एका शतकातील कृतींचा समावेश असलेल्या हिंदी कथांच्या मराठी अनुवादाचे संकलन करणारा हा कदाचित पहिलाच संस्थात्मक प्रयत्न आहे.या संग्रहातील कथा या केवळ त्या त्या काळातील समाजाचे आणि त्यातील अंतर्गत संघर्षाचे अस्सल सादरीकरणाच्या नाही तर त्या वसाहतवादी समाजाचे आणि विचारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणाऱ्या आहेत.यातील कथांची निवड ही शैक्षणिकदृष्ट्या केलेली आहे.
स्वातंत्र्याचे शतकही न पाहिलेल्या प्रादेशिक भाषेत लिहिणाऱ्या लेखकांनी एकीकडे पाहिलेल्या फाळणीच्या शोकांतिकांचे आघात त्यांच्या कथांमधून प्रतिबिंबित झाले आहेत आणि दुसरीकडे संघर्ष करणाऱ्यांच्या कथा आहेत.
जागतिकीकरणामुळे समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कथांमधून करण्यात आला आहे.तसेच या निवडक कथांचा महत्वाचा पैलू म्हणजे त्या उदयोन्मुख भारतीय माणसाची संवेदनशीलता आणि नवीनता सूक्ष्मतेने आत्मसात करतात. राष्ट्राने प्रगतीच्या दिशेने पावले टाकण्यास केलेली सुरुवात आहे.परिणामी या कथा संग्रहातील बहुतेक कथांमध्ये समाजातील बदलांचे आणि संघर्षाचे चित्रण आहे.

संपादक :संतोष चौबे
मराठी अनुवाद :चंद्रकांत भोंजाळ
ग्रंथप्रकार :अनुवादित कथा
पृष्ठ संख्या :४९६
किंमत : रू ७००/-

Description