ब्रम्हदेवाच्या गाठी

320.00

भविष्याचा विचार केला तर संसार जगणे सुखा-समाधानाचे होऊ शकते.या विचारानेच या कादंबरीची निर्मिती झाली आहे.

लेखिका : प्रा.डॉ.श्रुती वडगबाळकर
पृष्ठ संख्या : २७२पाने
किंमत : रु.३२०/-

Description

लेखिका : प्रा.डॉ.श्रुती वडगबाळकर
पृष्ठ संख्या : २७२पाने
किंमत : रु.३२०/-

ब्रम्हदेव लग्नाच्या गाठी स्वर्गातून बांधतो,असे आपल्याकडे म्हणतात.ते किती खरे किती खोटे ते माहीत नाही.पण त्याने गाठी बांधल्या आहेत म्हणून लग्न टिकवून ठेवावे,ही सामान्य लोकांना जगताना उपयोगी पडते.घटस्फोटामुळे कुटुंबाचे विशेषतः मुलांचे फार नुकसान होते.परिस्थिती कधीच कायम नसते.राग,लोभ,द्वेष,मत्सर या भावना जास्त काळ टिकत नाही.पण या भावनेच्या आहारी जाऊन केलेले कृत्य फार समजून घेतले पाहिजे.भविष्याचा विचार केला तर संसार जगणे सुखा-समाधानाचे होऊ शकते.या विचारानेच या कादंबरीची निर्मिती झाली आहे.