माय म्हणे पोरा
₹90.00
लोकरंजनात्मक वाड्मय वाचून/ पाहून/ऐकून माझ्याही मनात श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या द्वितीय पत्नी ‘ आवडाइ ‘ गुळवे यांची प्रतिमा ‘ कर्कशा ‘ अशीच होती.ती सुधारली डॉ.सदानंद मोरे यांच्या लेखनाने.श्रीसंत तुकाराम महाराज यांनी अवलाई यांना केलेला ‘ पूर्णबोध ‘ याकडे मी आकृष्ट झालो, आणि ‘ स्वामींनी स्रीस उपदेश केला ते अभंग ‘ ( सरकारी गाथा क्र.1081 ते 1991 ) हे वाचले. विठ्ठल रामजी शिंदे यांनीही ‘ अवलाई ‘स कसे जाणले होते, हे ही मी डॉ.मोरे यांच्याच पुस्तकातून वाचले होते, आणि मी थक्कही झालो होतो.तेव्हापासून या ‘ अवली माय ‘ मनात ठाण मांडून बसल्या त्या बसल्याच.
लेखक : प्रदीप कर्णिक
ग्रंथप्रकार :नाटक
पृष्ठ संख्या :६४
किंमत : रू ९०/-
Description

Reviews
There are no reviews yet.