मस्त्रा
₹180.00
केरळच्या मल्याळम भाषेतील श्री बेन्यामिन या सुप्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या आटुजीवितम या कादंबरीचा हा अनुवाद आहे. मल्याळम् भाषेत या कादंबरीच्या शंभराच्यावर आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून मल्याळम साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात पाठ्यक्रमात अंतर्भूत केलेला आहे. यातील कथा काल्पनिक नसून सौदी अरेबियात नोकरीसाठी गेलेल्या एका भारतीयाची फरपट कशी झाली हे सांगणारी ही सत्यकथा आहे. चांगली नोकरी व चांगले पैसे मिळविण्यासाठी जे स्वप्न दाखविले जाते व त्यांचा कसा भ्रमनिरास होतो व त्यांना तिथे कशी कामे करावी लागतात आणि कसे जीवन जगावे लागते याची ही करूण कहाणी.
मस्त्रा
लेखक : पिक्चर अनुवाद यार नायर / गिरगावकर
पृष्ठे : १२६
किंमत : रु. १६०
Description

Reviews
There are no reviews yet.