विश्वासरावांची जखम
₹130.00
हे नाटक एका सत्यघटनेवर आधारित आहे. एक मुलगी शेजारी राहणाऱ्या वयस्कर गृहस्थाच्या सानिध्यात येते. तिच्या वडिलांना आपली वीस वर्षाची अविवाहित मुलगी मनाई केल्यावरही त्याला चोरुन भेटत असते. वडील तिचे दुसऱ्याशी लग्न लावून दिले, परंतु त्या शेजारच्या गृहस्थात मनाने गुंतली होती. या गृहस्थाने या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचे लग्न न करता तिला फसवले असते तर या नाटकाचा उत्कर्षबिंदू कल्पून नाटकाची उभारणी झालेली आहे.
विश्वासरावांची जखम
दोन अंकी नाटक
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ८८
किंमत : रु. १३०/-
Description

Reviews
There are no reviews yet.