टूरटूर
₹140.00 ₹100.00
Description
नाटक हा थोडा कठीणसा प्रकार आहे.फारच थोडे साहित्यिक (कथा कादंबरीकार) उत्तम नाटककार म्हणून प्रसिध्दीस आले आहेत.कथा-कादंबरी कविता यांची निर्मिती लेखक करतो आणि वाचक ते एकटाच वाचतो.त्यातले ‘भाव’अनुभवतो. कथा-कादंबरी प्रमाणे पुस्तक रूपात असणारे नाटक हे केवळ एका वाचकांसाठीच नसते तर त्याचे सादरीकरण समूहाने एकत्रितपणे अनुभवावे अशी अपेक्षा असते.त्यामुळे त्याचे लेखन करताना लेखकांची जबाबदारी अधिक मोलाचे असते.पुरू बेर्डेने नाटकसाठीचे हे स्टेज क्राफ्ट अतिशय उत्तम रित्या हाताळले आहे.मुळात तो चित्रकार आहे,1संगीतकार आहे त्यामुळे त्याच्या या कथांचा उगम कलांचा उपयोग नाट्य लेखन करताना त्याने योग्यरीत्या केला आहे.नाट्य लिखाण करतेवेळी पूरू बेर्डे मध्ये असलेल्या दिग्दर्शकाने,चित्रकाराने, संगीतकाराने लेखक पुरू बेर्डेला मदत केली आणि त्यामुळे टूर टूर नाटक अधिक प्रेक्षणीय श्रवणीय झाले.
कुमार सोनी
ज्येष्ठ नाट्य चित्रपट दिग्दर्शक
Reviews
There are no reviews yet.