तु माझा सांगाती
₹290.00
“तू माझा सांगाती” मध्ये एका पत्नीने आपल्या पतीविषयी उत्कटतेने लिहिलेल्या आठवणी आहेत. हे जरी खरं असलं तरी या आठवणींना जरा वेगळे महत्त्व आहे. विज्ञानावर, निसर्गावर, रंगांवर, सुरांवर प्रेम असणाऱ्या लेखकाबरोबर संसार करणं म्हणजे काय असतं हे “तू माझा सांगाती” मध्ये वाचायला मिळतं. लेखकाचे मोड सांभाळताना तारेवरची कशी कसरत करावी लागते हे यात सविस्तरपणे वाचायला मिळते.
तू माझा सांगाती
लेखक : स्वाती लोंढे
पृष्ठे : १९२
किंमत : रु. २९०/-
Description

Reviews
There are no reviews yet.