ठोका म्हणे आता
₹350.00
संत ठोकारामचा प्रचलित साहित्यिक घडामोडीबद्दलचा हा ‘प्रोडक्ट मिक्स ‘(मार्केटिंगच्या भाषेत) चांगला वाटतो. वाडमय जगतातील घडामोडींवरील हे उपहासात्मक भाष्य विचाराभिमुख झाले आहे.
लेखक : डॉ.महेश केळुसकर
पृष्ठ संख्या : २०८ पाने
किंमत : रु.३५०/-
Description
लेखक : डॉ.महेश केळुसकर
पृष्ठ संख्या : २०८ पाने
किंमत : रु.३५०/-
संत ठोकरामांचा मी भक्त आहे!ते कार्डबोर्डाच्या मुखवट्यामागे लपून सहया कधी देतात, याची वाट पहातो आहे.
सारंग दर्शने, मुंबई
संत ठोकारामचा प्रचलित साहित्यिक घडामोडीबद्दलचा हा ‘प्रोडक्ट मिक्स ‘(मार्केटिंगच्या भाषेत) चांगला वाटतो.
-अ. पां. देशपांडे मुंबई
‘आता कोठे धावे मन’ हे सदर वाचताना ‘ललित’मधल्या पूर्वीच्या ‘ ठणठनपाळ ‘ची आठवण मनात डोकावल्याशिवाय रहात नाही.
-संतोष वाधवे,औरंगाबाद
संत ठोकारामांचा लेख विशेष आवडला. वाडमय जगतातील घडामोडींवरील हे उपहासात्मक भाष्य विचाराभिमुख झाले आहे.
-विजय जावळे, बीड
अरे ठोक्या लेका!संत म्हणविशी!
मापे का काढिशी!सगळ्यांची!!
तूझ्या ठोकाठोकी!वेदना कसल्या!
करी गुदगुल्या!मनालागी!!
-सरोजा भाटे, पुणे.
Reviews
There are no reviews yet.