शिक्षण समजून घेताना
₹200.00
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असे वाटत असेल तर त्याला हवे ते करू द्या. त्याला विकासाची साधने उपलब्ध करून द्या. धडपड करण्याचं स्वातंत्र्य द्या आणि त्यांच्या धडपडीत सामील व्हा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे बाहेरून होते ती वाढ, अन् आतून होतो तो विकास. शिक्षणाने माणसाचा विकास अपेक्षित असतो. आपल्या देशातील शिक्षणप्रणाली जगातील इतर पुढारलेल्या देशातील शिक्षण प्रणालीशी येथे तुलना केलेली आहे.
शिक्षण समजून घेताना
लेखक : डॉक्टर नीता पांढरीपांडे
पृष्ठे : १६०
किंमत : रु. २००/-
Description

Reviews
There are no reviews yet.