सर्व भाषा भारतीय कविता दर्शन
₹250.00
सर्व भाषा भारतीय कविता दर्शन या निवडक अनुवादित कविता संग्रहाच्या निमित्ताने विविध भारतीय भाषांमधील काव्यपरांपरा आणि समकालीन जाणीवांचा हा धावता आढावा म्हणजे आजच्या भारतीय कवितेचा संपूर्ण दर्शन नव्हे. तथापि, या कवितासंग्रहातील प्रातिनिधिक भारतीय कविता आजचे भारतीय कविता संवेदन जाणून घेण्यास पुरेश्या ठराव्यात.
संपादक: डॉ. महेश केळुसकर
ग्रंथप्रकार : काव्यसंग्रह
पृष्ठ संख्या: १६४
किंमत: २५०/-
Description
या काव्यसंग्रहात २१ भारतीय भाषांमधील व्यक्तिशः मला आवडलेल्या अनुवादित कवितांचा समावेश केला आहे.मराठी कवी १९५६ पासून सर्व भाषा कविसंमेलनासाठी मराठीचं प्रतिनिधित्व करत आलेत.त्यांच्यापैकी कुणा – कुणाला घ्यायचं,असा प्रश्न पडला.म्हणून मग मराठी कवितांचा वेगळा स्वतंत्र संग्रह निघू शकेल,असं वाटल्याने यात मराठी कविता समाविष्ट केलेल्या नाहीत.त्यावर कुणीही चांगला संपादक काम करू शकेल आणि स्वतंत्रपणे राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेल्या मराठी कवितांचा संग्रह निघेल,असा मला विश्वास आहे.
सर्व भाषा भारतीय कविता दर्शन या निवडक अनुवादित कविता संग्रहाच्या निमित्ताने विविध भारतीय भाषांमधील काव्यपरांपरा आणि समकालीन जाणीवांचा हा धावता आढावा म्हणजे आजच्या भारतीय कवितेचा संपूर्ण दर्शन नव्हे,याची प्रस्तुत संपादकांना जाणीव आहे. तथापि,या कवितासंग्रहातील प्रातिनिधिक भारतीय कविता आजचे भारतीय कविता संवेदन जाणून घेण्यास पुरेश्या ठराव्यात,याची खात्रीही आहे.
संपादक: डॉ. महेश केळुसकर
ग्रंथप्रकार : काव्यसंग्रह
पृष्ठ संख्या:१६४
किंमत: २५०/-
Reviews
There are no reviews yet.