साहित्ययात्री
₹340.00
जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. विपुल लिहूनही लेखनातील कसदारपणा टिकवलेले लेखक म्हणून त्यांचा उल्लेख होतो. समीक्षेव्यतिरिक्त साहित्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रदीर्घ वाटचाल केलेली आहे.१९५० नंतरच्या कालखंडातील ते एक महत्वाचे व वाचकप्रिय लेखक आहेत.
संकलक : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : २२४
किंमत : रू.३४०/-
Description

या साहित्ययात्रेमध्ये, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदापर्यंत आणि ‘जनस्थान’ पुरस्कारापासून ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कारापर्यंत, तसेच ‘पद्यश्री’ या राष्ट्रीय नागरी किताबापर्यंत सर्वोच्च मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. एखाद्या व्रतस्थ यात्रिकाप्रमाने त्यांनी आयुष्यभर सहित्ययात्रा केली.’साहित्ययात्री’ या पुस्तकामध्ये याचा वाचकांना प्रत्यय येईल.
Reviews
There are no reviews yet.