रम्य ते बालपण
₹180.00
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तींनी आपलं बालपण कसं गेलं याबाबत या पुस्तकात माहिती आहे. मग या लेखात आपल्या स्वच्छ कारभाराचा ठसा उमटविणारे व कडक शिस्तीचे श्री.महेश झगडे यासारखे सनदी अधिकारी आहेत तर दुसरे सनदी अधिकारी श्री.चंद्रशेखर ओक याचे अनुभव आहेत. तसेच इतर अनेक लेखकांचे अनुभव या पुस्तकात आहेत.
संपादन : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : १२० पाने
किंमत : रु.१८०/-
Description
संपादन : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : १२० पाने
किंमत : रु.१८०/-
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तींनी आपलं बालपण कसं गेलं याबाबत या पुस्तकात माहिती आहे.मग या लेखात आपल्या स्वच्छ कारभाराचा ठसा उमटविणारे व कडक शिस्तीचे श्री.महेश झगडे यासारखे सनदी अधिकारी आहेत तर दुसरे सनदी अधिकारी श्री.चंद्रशेखर ओक याचे अनुभव आहेत.
रिलायन्स कंपनीचे सिनियर vice प्रेसिडेंट मोहन वर्दे,डॉ.मोहन तारे,डॉ.बाळासाहेब सूर्यवंशी आहेत,तर हिंदी,मराठी चित्रपटातील अभिनेता जयवंत वाडकर यांचे अनुभव रम्यच आहेत.डॉ.महेश केळुसकर,डॉ.वसुधा सहस्त्रबुध्ये,सुरेश भटांचे चिरंजीव चित्तरंजन भट,चित्रकार सतीश भावसार व नितीन निगडे,सामाजिक क्षेत्रात काम करणारे किरण वालावलकर,शिरीष जोशी आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेले रविंद्र मांडे यासर्वांचंच बालपण वाचून एक वेगळाच अनुभव येतो.त्यात यजुर्वेद महाजन आणि विश्वास पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांनी अजून भर घातली आहे.
या सर्वांचा अनुभवाचा गुच्छ रसिकांना सुगंधच देईल यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.