राजमाता श्रीमंत बायजाबाई शिंदे (१७८४- १८६३)
₹270.00
डॉ. अजय अग्निहोत्री यांनी आपल्या मराठी लेखणीतून मराठा इतिहासातील लोकप्रिय शासक राजमाता श्रीमंत बायजाबाईसाहेब शिंदे यांच्या व्यक्तिरेखेला न्याय तर दिलाच, शिवाय पडद्यामागील एक महत्वाची भूमिका साकारणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या स्री शासकाची ओळख वाचकांना करून दिली याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. तथ्यात्मक सत्यतेचे सादरीकरण आणि वस्तुस्थितीची अचूकता यामुळे त्यांचे हे लिखाण कायमच समर्पक असणार आहे.
रामगोपाल सिंह वर्मा
उत्तरप्रदेश सरकारकडून ‘ आचार्य पं. महावीर प्रसाद द्विवेदी ‘ पुरस्काराने सन्मानित साहित्यकार लेखक.
मूळ लेखक: डॉ. अजय अग्निहोत्री
अनुवादक: प्रा. डॉ. श्रीकांत तारे
ग्रंथप्रकार: ऐतिहासिक
पृष्ठ संख्या: १३६ तसेच २४ पाने रंगीत
किंमत : रु. २७०/-
Description

Reviews
There are no reviews yet.