पुत्र मानवाचा
₹290.00
बुद्धीने लिहिले जाते ते साहित्य. साहित्यातून आपण एकाच वेळी गतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यापैकी कोणत्याही काळात कुठल्याही स्थळी मुक्त संचार करू शकतो. मन हा साहित्याचा विषय आहे. आयुष्यात चढ-उतार नेहमीच असतात. पुरुष ते निधड्या छातीने निभावतो आणि त्रयस्थाने बघू शकतो. बायकांना मात्र वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय म्हणून हे असं घडतंय. मग येतात उपास-तापास, धर्म आणि देव धर्माचा अर्थ करण्याचं वय असतो तेव्हापासून त्या देव-देव करीत असतात अशा सर्व कथा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, अनुभवातून चितारलेल्या आहेत.
पुत्र मानवाचा
लेखक : मुक्ता केणेकर
पृष्ठे : १९२
किंमत : रु. २९०/-
Description

Reviews
There are no reviews yet.