नागमणी आणि नीना
₹240.00
अमृता प्रीतमच्या साहित्याने सर्व भाषिक रसिकांचे लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या दोन लघुकादंबऱ्यांचा हा अनुवाद आहे. आजपर्यंत कुमारला स्वप्नात जी स्त्री दिसत असे तिचा चेहरा नसेल त्या स्त्रीची ओळख पटत नाही, त्या स्त्रीचा शोध घेण्याचा प्रश्नच उरत नसे. ज्या स्त्रीची ओळख नसेल तिच्यासाठी मनात दुःख असायचे काहीही कारण नाही. कुमारच्या मनात कोणताही तोंडवळ नसलेल्या स्त्रीची स्वप्न तेव्हाच पडत जेव्हा त्याच्या मनात स्त्री सुखाची भूक जागृत होई. पण अशी भूक त्याच्या मनात कधीतरीच जागृत होई. त्यामुळे कुमारला कधीतरीच असं स्वप्न पडे. पण ते लगेचच विस्मृतीत निघून जाई.
नागमणी आणि नीना
लेखिका : अमृता प्रीतम
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
पृष्ठे : १६०
किंमत : रु. २४०/-
Description

Reviews
There are no reviews yet.