मानवाचे गोत्र एकच
₹270.00
प्रा.पु.द.कोडोलीकर यांनी ‘मानवाचे गोत्र एकच’ या ग्रंथामध्ये डॉ.अभिताब घोष यांच्या गाजलेल्या ‘सी ऑफ पॉपीज’ व अल्बर्ट कामू यांच्या विचार प्रवर्तक ‘दी प्लेग’,आर्थर कोएस्लर या नामवंत पत्रकार साहित्यिकांच्या ‘आगमन आणि प्रस्थान’,’भर दुपारी अंधकार’ या विचार प्रवतर्क कादंबऱ्यांचा ओघवत्या शैलीत परिचय करून दिला आहे.सॉमरसेट मॉम या ख्यातनाम साहित्यिकाच्या साहित्याचाही परिचय या ग्रंथात आहे.सुप्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचित्राच्या आधारे त्यांनी धार्मिक क्षेत्रातील स्थित्यतराचा आढावा घेतला आहे.
लेखक : प्रा.पु.द.कोडोलीकर
पृष्ठ संख्या : १७६ पाने
किंमत : रु.२७०/-
Description

Reviews
There are no reviews yet.