माझी वाट ठरली
₹200.00
आयुष्यात प्रत्येकाची वाट ठरण्याला काहीतरी कारण असतात.मराठी साहित्यातील अश्याच मान्यवरांची वाट कशी ठरली हे या पुस्तकात आपल्याला वाचता येईल.
संपादन : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : १२८ पाने
किंमत : रु.२००/-
Description
संपादन : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : १२८ पाने
किंमत : रु.२००/-
आयुष्यात प्रत्येकाची वाट ठरण्याला काहीतरी कारण असतात.मराठी साहित्यातील अश्याच मान्यवरांची वाट कशी ठरली हे या पुस्तकात आपल्याला वाचता येईल.यात शिरीष पै,पत्रकार वसंत भालेकर,भीमसेन देठे,इंजिनियर असून साहित्य आणि कुलगुरू पदापर्यंत गेलेले डॉ.विजय पांढरीपांडे, प्रा.पु. द.कोडोलीकर, डॉ.प्रतिमा इंगोले,सिनेपत्रकार दिलीप ठाकूर,दिग्दर्शक अनिल कालेलकर, विनय नेवाळकर आणि साहित्यिक अनंत कदम या मान्यवरांचे प्रेरणादायी लेख रसिकांना वाचायला मिळतील.
Reviews
There are no reviews yet.