माझा आवाज
₹180.00
आवाजाच्या माध्यमातून जनसंवाद कसा करावा पत्रकार, शिक्षक, निवेदक, सूत्रसंचालक, रंगकर्मी, डबिंग आर्टिस्ट, जाहिरातीसाठी आवाज देणारे आधी व्यावसायिकांसाठी आवाज हा विषय महत्त्वाचा आहे. आपली व्यावसायिक गुणवत्ता वाढावी, आपला जनसंवाद अर्थपूर्ण व्हावा असे ज्यांना मनापासून वाटते आणि आपल्या आवाजावर मेहनत घ्यायला जे तयार आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक वाटाड्या म्हणून काम करील.
माझा आवाज
लेखक : डॉक्टर महेश केळुसकर
पृष्ठे : १२०
किंमत : रु. १६०/-
Description

Reviews
There are no reviews yet.