Sale!

जाऊ बाई जोरात

200.00 190.00

Category:

Description

जाऊ बाई जोरात,बस मध्ये बसा तुम्ही तोऱ्यात ||

पण या सहलीला असलेली “राजकारणाची फोडणी” अनेक गोष्टींचा संदर्भ बदलते.कारण कुठल्याही देशा-प्रदेशातल्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चालणारे राजकारण अत्यंत अनपेक्षित,उत्कंठावर्धक, खळबळजनक,आणि मनोरंजकही असते.त्या राजकारणात एक विलक्षण नाट्य लपलेले असते आणि त्याची जगभरातल्या लेखकांना, कादंबरीकारांना नाटककारांना वारंवार भुरळ पडत आली आहे. मग त्यातल्या मंत्रिणींच्या घरात किंवा त्याहूनही स्वयंपाकघरात आणि बेडरूममध्ये घडणाऱ्या राजकारणाचे नाट्य,त्यांच्या बायका कशा जगत असतील?त्या बायका,त्या राजकारणाला, त्या जगण्याला,त्या रुटीनला कंटाळून घराबाहेर पडल्यावर कशा व्यक्त होत असतील? या प्रश्नांची उत्तरं असलेलं “जाऊ बाई जोरात” हे नाटक स्त्रीच्या भावना एकूणच किती समान आणि शाश्वत असतात,याचा एक जीवंत अनुभव आहे.

-विवेक आपटे

(गीतकार मालिका चित्रपट लेखक)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जाऊ बाई जोरात”

Your email address will not be published. Required fields are marked *