जाणिवांची अक्षरे
₹100.00
डॉ.विवेक बोंडे यांच्या “जाणिवांची अक्षरे” या कवितासंग्रहात त्यांनी वडील आणि मुलगा यांचे हळुवार नाते,कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलासोबत खंबीरपणे उभे राहणारे,मुलाच्या मनातील भाव प्रसंगानुरूप ओळखून त्यांना शब्दांचे बळ देणारे वडील अतिशय हळव्या शब्दांमध्ये डॉक्टरांनी व्यक्त केले आहेत.आपल्या मुलाच्या काळजीने व्याकूळ, कातर होणारे हळवे मन डॉ.विवेक यांनी अतिशय समर्पक शब्दांच्या उपमा देऊन आपल्या कवितांच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. कोरोना काळामध्ये नील आजोळी जाण्यापासून वंचित झालेला आहे,तो मनात आपल्या आजोळाबद्दल काय विचार करत आहे ते शब्दांमध्ये मांडून करोना काळातील घुसमट,एकांतवास,निसर्गाचा एकटेपणा त्यांनी भावनिकरीत्या मांडला आहे.”जाणिवांची अक्षरे” या डॉ. विवेक बोंडे यांच्या काव्यसंग्रहामधून आपल्याला त्यांच्या मनाचा संवेदनशीलपणा,त्याच्या निरीक्षण क्षमतेचा विलक्षण आवाका लक्षात येतो.
पुस्तकाचे नाव : जाणिवांची अक्षरे
लेखक : डॉ.विवेक बोंडे
ग्रंथप्रकार : काव्यसंग्रह
पृष्ठ संख्या : ७६
किंमत : रु.१००/-
Description

Reviews
There are no reviews yet.