Sale!
गांधी विरुद्ध सावरकर
₹160.00 ₹150.00
Description
पर्यावरण वैज्ञानिक असलेल्या डॉ.दिनेश सावरकर ह्या pollution बोर्डाच्या अधिकाऱ्याने ह्या राज्यातील भ्रष्ट नेते, नोकरशाह आणि सरकारी यंत्रणेची संघर्ष करून हे राज्य जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही व्हावं ह्यासाठी केलेल्या संघर्षाचा हा एक पट.गांधी विरुद्ध सावरकर असा कुठलाच संघर्ष या नाटकात उभा राहत नसला तरी डॉ. दिनेश सावरकर ही एक तगडी व्यक्तिरेखा उभी राहते. गांधी हे नाव मात्र त्या व्यक्तिरेखेला निमित्त मात्र असल्यासारखं वाटतं.नाटकातले गांधी सावरकर विरोधी न वाटता ते त्यांना पूरकच वाटू लागतात. कारण महेंद्र गांधी ह्या जस्टीसमुळेच पर्यावरणवादी डॉ. दिनेश सावरकर ह्यांची बाजू आपल्यासमोर उलगडत जाते.
महेंद्र तेरेदेसाई
(लेखक दिग्दर्शक)
Reviews
There are no reviews yet.