देव परीवारात
₹90.00
हे नाटक दोन गोष्टीतून विकास पावते. एका गोष्टीत आर्थिक व सांपत्तिक समृद्धी इतकीच साहित्य-कलादी प्रातीभ सर्जनाने मिळणारी समृद्धी जशी सुखावह असते तसेच समाजातील अंधश्रद्धेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या गोष्टीत कंगाल झालेल्या नवऱ्याला शरीरसुख नाकारणाऱ्या पत्नीला ते नको असते असे नाही. दोन्ही बाबतीत बायका आपापली मंगळसूत्रे नवर्यांचा हवाली करून त्यांच्यापासून दूर होतात, ही योजना वेगळा काव्यात्म परिणाम साधण्यासाठी केलेली आहे त्यामुळेच नाटकात रंगत वाढलेली दिसून येते.
देव परिवारात
दोन अंकी नाटक
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ७४
किंमत : रु. ९०/-
Description

Reviews
There are no reviews yet.