दशावतार
₹350.00
मालवणी मुलुखातील प्रयोगात्म लोककलांमध्ये दशावतार ही प्रदीर्घ परंपरा असलेली लोककला असून तिची प्रादेशिक प्रथगात्मता लक्षणीय आहे. या पुस्तकात दशावताराचे मूळ, प्रयोगढाचा, प्रत्यक्ष प्रयोग निरीक्षणे, दशावताराची भाषा, कलाकारांची व कलेची जीवनमूल्ये, दशावतार आणि यक्षगान मधील साधम्र्ये व भेद याबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. आड दशावताराची चर्चादेखील यात केलेली आहे. मुक्त लोक रंगभूमीचे विशेष दाखविणारी ही कला लोककला आजच्या काळातही मालवण मुलखात तग धरून आहे. केवळ मालवणी मुलखातील लोकांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त लोककला अभ्यासकांना उपयुक्त पुस्तक.
दशावतार
लेखक : डॉक्टर महेश केळुसकर
मुखपृष्ठ व मांडणी : सतीश भावसार
पृष्ठे : २४८
किंमत : रु. ३५०/-
Description

Reviews
There are no reviews yet.