भाव फुलोरा
₹150.00
गीतात गितकाराचे भान जागरूकतेने यायला हवे आहे.त्यासाठी लय,ताल,वृत्त यांचे वारंवार चिंतन व मनन हवे.चटकन गीतरचना पूर्ण करण्याची घाई – आशय व परिणाम हरवून बसते.
गीतरचना या वाड्मय प्रकारात ‘ रचना ‘ याचा अर्थच कौशल्य लागते. उत्स्फूर्ततेचा अभास देत – आतले काव्य फुलवावे लागते.प्रासंगिक निमित्ताची पदे प्रसंगा पलिकडे ही जावी लागतात. नैमित्तिक लेखन तेवढ्या पुरतेच रहाते.’ भाव फुलोरा ‘ च्या कवी – गीतकार रघुनाथ कृष्णा बापट यांना याचे अवधान आहे.म्हणूनच प्रस्तुत काव्यसंग्रह आनंददायी झाला आहे.
लेखक :रघुनाथ कृष्णा बापट
ग्रंथप्रकार :गीत संग्रह
पृष्ठ संख्या :११६
किंमत : रु.१५०/-
Description

Reviews
There are no reviews yet.