लळित
₹250.00
भगवंताच्या लीळा दाखवणे हे लळीताचे मूळ प्रयोजन होते. म्हणून एक धार्मिक विधी म्हणून ते सादर व्हायचे याला लोकप्रबोधनाचे प्रयोजन संतांना जोडले व मूळच्या विधीच्या अंगाने सुरू झालेल्या या नात्याने विधीलाही सामावून घेतले. याचे विवेचन या पुस्तकात आहे. लळीताचे स्वरूप, प्रयोगढाचा, प्रत्यक्ष प्रयोग निरीक्षणे आणि भाषिक पृथगात्मता या अनुषंगाने पुस्तकात चिकित्सा केलेली आहे. लोककला अभ्यासकांसाठी हे पुस्तक दिशादर्शकच व पुढील अभ्यासास उपयुक्त पुस्तक.
लळित
लेखक : डॉक्टर महेश केळुसकर
मुखपृष्ठ व मांडणी : सतीश भावसार
पृष्ठे : १६०
किंमत : २५०/-
Description

Reviews
There are no reviews yet.