मुंबार
₹90.00
सध्याच्या काळात विशुद्ध प्रेमकविता जवळजवळ लोप पावली की काय अशी शंका यावी परंतु या काव्यसंग्रहात मात्र अनेक विशुद्ध प्रेम कविता आहेत. त्यांना गावाकडच्या मातीचा रंग आणि गंध आहे. जुनं घर, गाव, वाडी, शाळा, जुने मैतर यांच्या आठवणींच्या कविता आहेत. पण वर्तमानाचं भान आणि ताण व्यक्त करणाऱ्याही कविता या संग्रहात आहेत.
मुंबार
लेखक : दिलीप सावंत
पृष्ठे : ६४
किंमत : रु. ९०/-
Description

Reviews
There are no reviews yet.