जीवनमंत्र
₹400.00
‘ सॉरी ‘, ‘ थँक यू ‘ हे साधेसुधे शब्द किमयागार आहेत.बोलणाऱ्याचे मन हलके करण्याचे आणि ऐकणाऱ्यांचा ‘ ईगो ‘ जोजविण्याचे महान कार्य ते करतात.त्यामुळे माणसा माणसातला संपर्क न तुटता,संवाद सुरू राहतो.
‘ सॉरी ‘, ‘थँक यू ‘ हे शब्द हृदयातून येतात.तेंव्हा ते हळुवारपणे येतात.त्यात नम्रपणा व कृतज्ञता असते.एखाद्याची चूक दाखवून दिल्यावर ती व्यक्ती रागाने ” सॉरी,बस!” असे म्हणतो तेव्हा ते खरे ‘ सॉरी ‘ नसतेच मुळी.आपली चूक असह्य झाल्याने,व्यक्त झालेला तो त्या व्यक्तीचा आक्रस्ताळेपणा असतो.आपली चूक इतरांवर लादता न आल्याने ,व्यक्त झालेला तो राग असतो.हे काही चांगले वागणे नसते…. त्यातून उगाचच ‘ स्ट्रेस ‘ वाढत जातो, आपसातील ‘ स्पेस ‘ रुंदावत जाते… विविध कौटुंबिक व सामाजिक प्रसंगातून व्यक्त झालेले हे मनन – चिंतन त्यात होणाऱ्या विचारांच्या पुनरावृत्ती सह सादर केले आहे.
लेखक :जोसेफ तुस्कानो
ग्रंथप्रकार :ललित लेखसंग्रह
पृष्ठ संख्या : २५६
किंमत : ४००/-
Description

Reviews
There are no reviews yet.