जानोसा
₹200.00
संवेदनशील समाजात चैतन्य आणि जिवंतपणा असतो, दररोजच्या रटाळ शहरी जीवनात नाविन्याची सकाळ बहुदा येत नाही. ग्रामीण जीवनाची सुरुवात मात्र नितनव्या आणि चैतन्यमय सकाळपासून होते. त्यामुळे ग्रामीण जीवन लौकिक अर्थाने श्रीमंत दिसत नसेल पण ते सुंदर नक्कीच असते. आपली भाषा, संस्कृती, चालीरीती जपायच्या नाही तर मग त्या कुणी सांभाळायच्या? काळाच्या पडद्याआड जाणार्या पूर्वजांच्या स्मरणाने ज्यांचा उर भरून येत नाही. अशा संविधान संवेदनाहीन पिढीमध्ये आपले संक्रमण होत आहे. हे विचार १३ कथांमधून सांगितलेले आहेत.
जानोसा
लेखक : लक्ष्मण घागस
पृष्ठे : १४४
किंमत : रु. २००/-
Description

Reviews
There are no reviews yet.