गेट टुगेदर
₹110.00
नाटक हे मुळात साहित्य असते. कारण ते ह्हकाव्य आहे! ह्रद्यमान होणारं काव्य! आणि त्याचं रूप हकश्राव्य आहे. (काव्य हे श्राव्य) मानवी जीवनानुभवाचे रसात्मकतेने अंकन करणारी कला! मानवी जीवनाचे बाह्यदर्शन घडविते आणि श्राव्य बाह्य ही बाह्य दर्शनाबरोबरच मानवी जीवनाचे अंतदर्शन घडविते. चेंगीझ आइत्यानोव्ह आणि अताइ महमजोव्ह यांच्या ऍस्सेप्ट ऑफ फुजियामा या नाटकात महायुद्धात भाग घेतलेले विविध पेशाचे लोक महायुद्धात नंतर काही वर्षांनी भेटतात. त्या भेटीत त्यांच्या युद्धकालीन जगण्यातले नाट्य उलगडते. हा ढाचा घेऊन गेट-टुगेदर नाटकाची निर्मिती झालेली आहे.
गेट-टुगेदर दोन
अंकी काल्पनिक नाटक
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ८४
किंमत : रु. ११०/-
Description

Reviews
There are no reviews yet.