खंडीतसुर्य

250.00

दामोदर खडसे यांच्या “काला सुरज” या कादंबरीला राष्ट्रपतींचा “अहिंदी भाषा लेखक पुरस्कार” मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. त्या कादंबरीचा मराठी अनुवाद आहे. अनुवाद रसिकांना आवडला म्हणून त्याची द्वितीय आवृत्ती काढलेली आहे.

खंडीतसुर्य

लेखक : दामोदर खडसे
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
पृष्ठे : १६८
किंमत : रु. २५०/-

Description