पोतडी
₹200.00 ₹190.00
Description
सुंदर जीवनाचा ध्यास ज्या मनाला लागतो ते मन स्वतःबरोबरच इतरांच्या
जिवनालाही सुंदर बनवते.मग जीवन प्रवासातले सगळे चढ -उतार सुंदर दिसू लागतात असे खाचखळगे प्रतिभेच्या सुंदर धाग्यान गुंफल्यावर ‘ पोतडी ‘ सारखा जीवनाचा व्यापक अर्थ सांगणारा जीवनस्पर्शी ग्रंथ वाचकांना वाचायला मिळतो.या ग्रंथातला प्रत्येक ललित लेख म्हणजे मनाची सुंदरताच आहे… हे सगळेच लेख वाचकांच्या डोळ्यात नवं अंजन तर घालतातच पण माणसाला जमिनीवर पाय ठेवून उघड्या डोळ्यांनी चालायला भाग पडतात.कोणत्याही लेखकाची ही प्रतिभाशक्तीच साहित्याला दर्जेदार बनवीत असते.भातंबरे करांच्या सजग प्रतिभेने या ग्रंथातील ललित लेखांना अनेक अंगांनी दर्जेदार बनविले आहे हेच खऱ्या अर्थाने लेखकाचे प्रचंड मोठे यश आहे वाचकांची मन प्रकाशमान करण्याचे सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत आणि निरीक्षणात असावं लागतं प्रथम लेकरांच्या प्रतिभेत आणि शैलीत तेवढे सामर्थ्य आहे हे मी ठामपणे सांगतो आहे त्याचं कारण माणसांच्या जीवनाविषयी जीवनातल्या मंगल ते विषयी आणि बहुतांच्या सत्या विषयी लेखकाने केलेले चिंतनात मला खूप मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं वाचकांना सत्तेच्या जवळ जाऊन घेऊन जाण्याचे कौशल्य हेच या ग्रंथाचे मोठेपण आहे सुनील भातंबरे कर या लेखकाने आपले विनोद गर्भ आणि निष्कील शैलीचा खूप कुशल त्याने वापर केलेला आहे वाचकांना हळुवार चिंते काढताना कोणालाही जखम होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतली आहे राजकारणातल्या घरात हसवण्याचे सामर्थ्य भारतामध्ये करांच्या लेखणीत आहे आपल्या सगळ्यांच्या वृक्ष जीवनात क्षणभर असू फुलवून जगण्यासाठी लागणारे आनंदाचे औषध यात आहे विसंगतीतून शब्दात येणारा विनोद मराठीतल्या विनोद लेखनाच्या परंपरेला समृद्ध करणारा आहे
Reviews
There are no reviews yet.