व्यक्ती आणि विभुती

300.00

जीवनात अनेक व्यक्ती भेटतात. ते आपल्याला भावनिक लळा लावतात. किंवा त्यांच्या वेगळ्या विचारांनी भारावून टाकतात. यातल्या विभूती तर आपल्या जगताना चा आदर्श बनतात तो विराम त्या सगळ्यांचीच प्रत्यक्ष भेटीगाठी होतात असे नाही, पण जोसेफ तुस्कानो यांना भावलेले व्यक्ती आणि विभूतींची चित्रणे. यात संत मदर तेरेसा, सर सय्यद अहमद खान, कवी ग्रेस, शंकर वैद्य,, खुशवंत सिंग, हटके लक्ष्मण, नामदेव ढसाळ, दत्ता हलसगीकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे,, अनंत सामंत आदी यांच्या विषयी त्यांनी लिहिले आहे.

पुस्तकाचे नाव : व्यक्ती आणि विभूती
लेखक : जोसेफ तुस्कानो
पृष्ठे : २००
किंमत : रु. ३००/-

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यक्ती आणि विभुती”

Your email address will not be published. Required fields are marked *