वटवृक्षाच्या सावलीत
₹300.00
विविध क्षेत्रातील १५ व्यक्तींवरील या ललित लेखनात विषयाचे वेगळेपण आहे. ही सर्व व्यक्तिचित्रे सर्वच अर्थाने वटवृक्षासारखी आहेत. यात प्रामुख्याने लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, नरहर कुरुंदकर, मिर्झा गालिब, जोश मलिहाबादी, धनंजय कुलकर्णी, आनंद साधले, मणी अय्यर, राजाभाऊ वाघमारे, डॉ. विलास कुमठेकर, के. एस., हमीद दलवाई, नबाब नुराब अली यांचा समावेश आहे.
वटवृक्षाच्या सावलीत
लेखक : डॉ. न.गो. राजूरकर
पृष्ठे : १९४
किंमत : रु. ३००/-
Description

Reviews
There are no reviews yet.