कायापालट

100.00

कोकणात रेल्वे सुरू झाल्यानंतर तिथल्या तुटपुंज्या शेतीवर जगणार्‍या माणसाच्या आयुष्याचा कायापालट कसा झाला हे या नाटकात मांडले आहे. मुंबईला नोकरीसाठी आले त्यांच्या मनात कोकणातले वडिलोपार्जित घर सांभाळून शेती करणाऱ्या आपल्या भाऊ बंदांबद्दल खूप गैरसमज आहेत. मुंबई नोकरी करणाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात. यातून गैरसमज वाढतात व कुटुंब दुभंगतात याचे मार्मिक चित्रण प्रस्तुत नाटकात केले आहे.

Category:

Description

पुस्तकाचे नाव : कायापालट ( मालवणी नाटक )
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ८०
किंमत : रु. १००/-