Sale!

अलवरा डाकू

100.00 90.00

Category:

Description

१९७५ ते १९७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ हा भारताच्या इतिहासातील अत्यंत संघर्षाचा, असुरक्षिततेचा,अस्थिरतेचा आणि राजकीय दडपशाहीचा असा क्लेषकारक काळ होता.या सत्तालालसेनं आणि पॉवर गेममुळं जे विदारक वास्तव निर्माण झालं त्यावर भाष्य केलं ते पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या अलवरा डाकू या नाटकामधून. विद्यार्थी देशात असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स च्या भिंतीपत्रकासाठी ‘सामाजिक बेरड’ या टोपण नावानं तत्कालीन महत्त्वाच्या घटनांचा समाचार हे आपल्या तिरकस शैलीत घेत होते.खरंतर चांगल्या प्रतिभावान, संवेदनशील लेखकाची-कलावंताची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते ती अशा सभोवतालच्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर,आपल्या कलाकृतीतून,प्रतिक्रिया देणं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी नेमकं तेच आपल्या ‘अलवरा डाकू’ नाट्यकृती मधून केलय .आणि त्यातून आपल्या संवेदनशीलतेची ग्वाहीही दिलीय .

अरुण घाडीगावकर

ज्येष्ठ साहित्य समीक्षक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अलवरा डाकू”

Your email address will not be published. Required fields are marked *