कासा-२०
₹130.00
सोपं लिहा. परंतु मराठी साहित्यात दुर्बोधता हाच कधीकधी सद्गुण ठरत असतो.
ज्यांनी व्यवच्छेदक रेषा, अस्मिता, सव्यसाची, आकृतिबंध हे शब्द आयुष्यात कधी उच्चारले नाहीत अशांनाही कळावं अशा या मराठी भाषेतील भाष्यकविता `कासा-२०’
कासा-२०
लेखक : रामदास फुटाणे
पृष्ठसंख्या : ९६ पानी
मूल्य : रुपये १३०/-
Description
कासा-२०
लेखक : रामदास फुटाणे
पृष्ठसंख्या : ९६ पानी
मूल्य : रुपये १३०/-
आचार्य अत्रे नेहेमी म्हणत, सोपं मराठी लिहा जे शेतकर्याला आणि कामगाराला सुद्धा कळलं पाहिजे. त्यांना ज्ञानेश्वर कळतो, तुकाराम कळतो. तुम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे आहात का ?
सोपं लिहा. परंतु मराठी साहित्यात दुर्बोधता हाच कधीकधी सद्गुण ठरत असतो.
या भाष्यकविता म्हणजे मराठी मनाची एक सल आहे. हा अस्सल देशी वाण आहे..
ज्यांनी व्यवच्छेदक रेषा, अस्मिता, सव्यसाची, आकृतिबंध हे शब्द आयुष्यात कधी उच्चारले नाहीत अशांनाही कळावं अशा या मराठी भाषेतील भाष्यकविता `कासा-२०’
चांगभलं !
— रामदास फुटाणे
Reviews
There are no reviews yet.