काय समजलीव ?

120.00

काय समजलीव? मधल्या कविता या जुन्या ग्रामसंस्कृतीचं रोमँटिक स्मरणरंजन नाहीत. आपल्या गावगाड्याच्या लोक रहाटीशी एकरूप झालेला हा कवी आहे.या गावातल्या पायवाटा, झाडं -पेडं, पशु-पक्षी, दऱ्या नि डोंगर, विहीरी आणि शेतबांध ,माणसं, त्यांचे सण – उत्सव,त्या गावाचं कालचं- आजचं- उद्याचं जगणं एकमेकांत आणि कवीशी बोलतं. हे जे स्वाभाविक बोलणं आहे ते कवीने आपल्या कवनांमधून उतरवलं आहे, एवढंच.या बोलण्यातील लय आणि ताल, उच्चारांचे आरोह – अवरोह,म्हणी नि वाकप्रचार यामधून कवी लोक साहित्याच्या भाषेच्या प्राचीन रूपांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो.त्याच्या या लिखित कवनांमध्ये गावखेड्याच्या जगण्याचा उच्चार आहे.

लेखक: प्रशांत डिंगणकर
काव्य
पृष्ठ संख्या: ८०
किंमत : १२०/-

Category:

Description

डॉ.महेश केळुसकर

काय समजलीव?
लेखक: प्रशांत डिंगणकर
काव्य
पृष्ठ संख्या: ८०
किंमत : १२०/-

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काय समजलीव ?”

Your email address will not be published. Required fields are marked *