नायगावकरी

120.00

मी प्रामुख्याने कवितावाचनामुळे ओळखला जातो. २००१ मध्ये लोकसत्ताचे तत्कालिन संपादक अरुण टिकेकर यांनी बडोद्याला एका कार्यक्रमात ऐकले आणि लोकसत्तेला सदर लिहा असा आग्रह केला.त्यासाठी चंद्रशेखर कुलकर्णी अगदी घरी आले.मी होकार दिला खरा पण पुढे हे सर्व किती जोखमीचे असते हे ध्यानात आले. पण हळूहळू चांगला प्रतिसाद मिळाला.कविता अथवा ‘हास्यसम्राट’मालिकेचा परीक्षक याची पावती तर सर्वत्र मिळत होतीच,पण अनेक गावी ‘हे सदर वाचून फार आनंद होतो’ अशा प्रतिक्रिया मिळाल्या.ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर एकदा आवर्जुन शाबासकी दिली.पुढे ‘हास्यरंग ‘ ही पुरवणी खूपच प्रसिध्दीला आली.अनेकांना हे अंक एकत्र बांधणी करुण जपले.श्रीकांत बोजेवार,शुभदा चौकर,चित्रकार निलेश जाधव आणि पाथरे अशी आमची घट्ट मैफिल.आठ नऊ वर्षांचा लोकसत्तेतला हा काळ कुमार केतकरांमुळे फारच अविस्मरणीय झाला.ते सर्व भारलेले दिवस होते.विशेषतः चिवडा गल्ली !
माझा आळशीपणा,वेंधळेपणा यामुळे हे लेखन नीट ठेवले नव्हते.महेश केळुसकर,बोजेवार यांनी ते नेटाने शोधले त्या सर्व लोकसत्ता परिवारास हे अर्पण!

अशोक नायगावकर

नायगावकरी
संपादन : डॉ. महेश केळुसकर, श्रीकांत बोजेवार
ग्रंथप्रकार : हास्य कविता आणि हास्य ललित गद्य
पृष्ठ संख्या: २०२
किंमत: २५०/-

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नायगावकरी”

Your email address will not be published. Required fields are marked *