Akashnad
₹370.00
Description
आकाशवाणीमुळे अनेक लेखक, कवी,विचारवंत, प्रतिभावंतांना जवळून ‘ अनुभवता ‘ आले. “किमान शब्दात कमाल आशय” मांडणाऱ्या आकाशवाणीने लेखनाचे मर्म नकळत उलगडून सांगितले.शब्दांचा लळा लागला. त्यांच्याशी मैत्री झाली,अर्थाचा पैसा मोठा झाला.लयीशी गायक खेळतो,तसं शब्दलालित्याची आवड निर्माण झाली. ‘ आकाश नाद ‘ या पुस्तकात वाचकांना त्याचा प्रत्यय येईल असं वाटतं.
किशोर सोमण.
Reviews
There are no reviews yet.