माझे मुक्तांगण

220.00

डॉ. राऊतांनी यात २४ लेख वेगवेगळ्या विषयावर लिहिलेले आहेत. त्यात गणनायक, स्त्रीशक्ती हिलरी, ती ज्ञानदुर्गा, दासबोध व मी. दलितांचा हुंकार व आक्रोश, गांधीहत्या, स्वातंत्र्य मिळाले स्वराज्य कुठे हरवले यासारख्या लेखांसह राज्यसभेचे ते सदस्य असताना आलेले अनुभव व त्या अनुभवाने त्यांना काय शिकवले याची सांगोपांग चर्चा विस्तृतपणे या पुस्तकात आहे.

माझे मुक्तांगण
लेखक : डॉक्टर भारतकुमार राऊत
मुखपृष्ठ : सतीश भावसार
पृष्ठे : १८२
किंमत : रु. २२०/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझे मुक्तांगण”

Your email address will not be published. Required fields are marked *