लॉटरी
₹220.00
आयुष्यात एकदा तरी आपल्याला लॉटरी लागावी अशी इच्छा भगवंताजवळ व्यक्त करताना माणूस विसरतो की या उभ्या जीवनात थांबून तो कितीतरी न दिसणाऱ्या लॉटऱ्यांनी आपली इच्छेची झोळी भरत असतो. पण ती झोळी गळकीच असते. कधीच पूर्ण भरली जात नाही म्हणूनच भगवंताजवळ पैसा-अडका मागू नका ‘समाधान’ मागा. मिळालेल्या सरकारी लॉटरीचा पैसा कधीच पुरत नाही आणि देवानं दिलेली लॉटरी कधी सरत नाही.
लेखक : सौ.माधवी घारपुरे
पृष्ठ संख्या : १४४
किंमत : रु.२२०/-
Description

Reviews
There are no reviews yet.