संध्या समयी

250.00

वयाच्या संध्यासमयी आयुष्यातील या कालावधीत खाच खळगे आठवतात. जीवन साफल्याच्या खुणा जाणवतात.तरीदेखील मनाच्या कोपऱ्यात रेंगाळतात काही स्मृती…

लेखक : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : १३६ कृष्णधवल पाने व ८ रंगीत पाने
किंमत : रु.२५०/-

 

Category:

Description

लेखक : मुरलीधर नाले
पृष्ठ संख्या : १३६ कृष्णधवल पाने व ८ रंगीत पाने
किंमत : रु.२५०/-

दादरच्या समुद्रावरील वाळूत पाय रोवून समोर पसरलेल्या त्या अथांग सागरातून उठणाऱ्या त्या अजस्त्र लाटा बघत मनात कवितांचे जसे धुमारे फुटत तसेच मनाला त्यामुळे शांतता लाभत असे. त्या किनाऱ्यावर मनाच्या अथांगतेचा शोध घेणाऱ्या मला त्यातील मोत्यांचा साक्षात्कार हळूहळू आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर होत गेला.

वयाच्या संध्यासमयी आयुष्यातील या कालावधीत खाच खळगे आठवतात. जीवन साफल्याच्या खुणा जाणवतात.तरीदेखील मनाच्या कोपऱ्यात रेंगाळतात काही स्मृती…

जन्मदाते आई-वडील,जागतिक कीर्तीचे नाटककार विजय तेंडुलकर,महाराष्ट्रात मराठी गझल रुजवणारे व वेड लावणारे सुरेश भट,दिलदार सच्चा मित्र रविंद्र गुजर यांच्या आहेत.त्यांच्या सानिध्यातील त्या आठवणी रातरणीच्या सुगंधासारख्या सभोवती दरवळत आहेत.ह्या रम्य आठवणींचा हा मोठा ठेवा मात्र मी मनाच्या कोपऱ्यात मोरपिसाऱ्यासारखा जतन करून ठेवला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संध्या समयी”

Your email address will not be published. Required fields are marked *