Mavalticha Surya

350.00

Description

“बबनगिरीचे संकेत तर अगदी स्पष्ट होते.कदंब सावंत चूल विझण्याबद्दल बोलले! हे असे काही स्पष्ट – अस्पष्ट संकेत नाहीयेत का? जे प्रत्येक आत्महत्या करणारा आपल्या माणसांना जाण्यापूर्वी देत असतो.फासावर जाणारा, जाण्याआधी स्वतःसाठी किती वेळा फास तयार करीत असतो. कल्पनेतला फास आणि वास्तविक फास यामध्ये जो नाजूक प्रवास असतो अशावेळी जर आपण त्याला जीवनाकडे परत आणू शकलो तर कदाचित काही आत्महत्या थांबू शकतील! आर्थिक बाजू समर्थ करण्याबरोबरच आपल्याला त्याचं अपमानित जखमी मन सुध्दा सामर्थ्यवान करायला हवं.”

वसुधा सहस्त्रबुध्दे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mavalticha Surya”

Your email address will not be published. Required fields are marked *