यशवंतराव चव्हाण जडणघडण

350.00

माणसाची जडणघडण ही त्याच्या आयुष्यात त्याला आलेले अनुभव, आई-वडिलांचे संस्कार, शिक्षण, बाळसवंगडी, शालेय, महाविद्यालयीन काळातील मित्र, त्यानंतर नोकरी / व्यवसाय क्षेत्रात अनुभवलेले प्रसंग हे व्यक्तीच्या मन:पटलावर कोरले जातात. त्याचा परिणाम भावी आयुष्यात जे निर्णय घेतले जातात यावर होत असतो. त्यात भिन्नता आढळून येते. आपल्या पक्षातील असो की विरोधी पक्षातील व्यक्ती असो, त्यांच्या गुणांचा, कर्तुत्वाचा लाभ  महाराष्ट्राला व देशाला मिळावा म्हणून यशवंतराव सर्वांशी जुळवून घेत होते. म्हणूनच देशाच्या राजकारणात संरक्षण, वित्त, परराष्ट्र व नंतर उपपंतप्रधान अशी पदे भूषवलेले ते एकमेव भारतीय राजकारणी.

यशवंतराव चव्हाण – जडणघडण
संपादन : अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक, प्रा. पु. द. कोडोलीकर
मुखपृष्ठ : सतीश भावसार
पृष्ठे : २६४
किंमत : रु. ३५०/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यशवंतराव चव्हाण जडणघडण”

Your email address will not be published. Required fields are marked *