स्पर्श

240.00

सामना या वृत्तपत्रात प्रकाशित होणारा माझा स्पर्श हा कॉलम (२००२-०३) जेव्हा माझ्या नजरेसमोर आला तेव्हा लक्षात आलं की, मी स्वतःच लिहिलेलं असूनही मला काही त्यातलं फारस आठवत नव्हतंच. आणि हे परत वाचण्यात आनंद वाटतोय, तर वाचकांनाही वाचायला आवडेल की!

लेखिका : मंगल गोगटे
पृष्ठ संख्या : १४४ पाने
किंमत : रु.२४०/-

Category:

Description

लेखिका : मंगल गोगटे
पृष्ठ संख्या : १४४ पाने
किंमत : रु.२४०/-

मनुष्य आणि सदर दोन्ही तसं म्हटलं तर क्षणभंगूर. परंतु ह्या दोन्हीची ही क्षणिकता थोडीशी पकडून ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

सामना या वृत्तपत्रात प्रकाशित होणारा माझा स्पर्श हा कॉलम (२००२-०३) जेव्हा माझ्या नजरेसमोर आला तेव्हा लक्षात आलं की, मी स्वतःच लिहिलेलं असूनही मला काही त्यातलं फारस आठवत नव्हतंच. आणि हे परत वाचण्यात आनंद वाटतोय, तर वाचकांनाही वाचायला आवडेल की!

म्हणून या विचाराने त्या सदराचं हे जन्माला आलेलं नवीन रुपडं! हे करताना मला आनंद होतोय.

वाचकहो, तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे मी. नक्की कळवा. पत्र लिहा. व्हाट्सअँप करा. फोन करा. मी वाट पहातेय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्पर्श”

Your email address will not be published. Required fields are marked *