Sale!
शुक्रवार उजाडण्यापूर्वी
₹320.00 ₹310.00
Description
२००० ते २०१० पर्यंतचा काळ हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने फार काही चांगला नव्हता.काही विशेष घडत नव्हते.
जुने सोडता येत नाही आणि नवे धरता येत नाही अशी संभ्रमावस्था होती.त्या काळातील काही निवडक चित्रपटांची समिक्षणे या पुस्तकात आहेत.सर्वच महत्वाच्या चित्रपटांची परीक्षणे यात असतील असे नाही, कारण मी ज्यांची समीक्षणे लिहिली होती आणि त्यातील जी कात्रणे मला सापडली,तेवढीच पुस्तकात घेतली आहेत.मात्र त्यातून त्या काळाचा एक साधारण अंदाज येतो.
Reviews
There are no reviews yet.